¡Sorpréndeme!

पारंपरिक उत्साहात आणले गौरीला घरी | Sakal Media |

2021-04-28 539 Dailymotion

भरजरी साडी, दागिने आणि केसात गजरा अशा थाटात दरवर्षी पंचगंगा घाटावर झिम्मा फुगडी चा फेर धरत गौराईचे आगमन होते. मात्र यंदा कोरोना च्या संकटात तरुणी, महिलांनी गल्लीतच एकत्र येत झिम्मा फुगडीचा फेर धरला. येथेच गौरीचे पूजन केले आणि अगदी पारंपरिक उत्साहात गौरीला घरी आणले.

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : मोहन मेस्त्री